8 प्रतिक्रिया

१०० वर्षांची दिनदर्शिका


आज तुम्ही अमूक इतक्या वर्षाचे आहात…सहज एक गंमत म्हणून अजून ५० वर्षांनी एखाद्या दिवशी कोणता वार असेल किंवा २०७० साली तुमचा वाढदिवस कोणत्या वारी येईल हे जर तुम्हाला काढायचे असेल तर कसे काय काढाल ? माझ्याकडे एक युक्ति आहे….खाली म्हटल्याप्रमाणे ती युक्ति ३ पायर्‍यांत स्पष्ट करून सांगितलेली आहे.
१ ली पायरी :- तुम्हाला अपेक्षित असलेल्या सालासमोरच्या रकान्यात लिहिलेले अक्षर लक्षात ठेवा.
२००१ २०२६ २०५१ २०७६
२००२ २०२७ २०५२ २०७७
२००३ २०२८ २०५३ २०७८
२००४ २०२९ २०५४ २०७९
२००५ २०३० २०५५ २०८०
२००६ २०३१ २०५६ २०८१
२००७ २०३२ २०५७ २०८२
२००८ २०३३ २०५८ २०८३
२००९ २०३४ २०५९ २०८४
२०१० २०३५ २०६० २०८५
२०११ २०३६ २०६१ २०८६
२०१२ २०३७ २०६२ २०८७
२०१३ २०३८ २०६३ २०८८
२०१४ २०३९ २०६४ २०८९
२०१५ २०४० २०६५ २०९०
२०१६ २०४१ २०६६ २०९१
२०१७ २०४२ २०६७ २०९२
२०१८ २०४३ २०६८ २०९३
२०१९ २०४४ २०६९ २०९४
२०२० २०४५ २०७० २०९५
२०२१ २०४६ २०७१ २०९६
२०२२ २०४७ २०७२ २०९७
२०२३ २०४८ २०७३ २०९८
२०२४ २०४९ २०७४ २०९९
२००५ २०५० २०७५ २१००

पुढच्या पायरीकरता पुढच्या पानावर पहा…

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

8 comments on “१०० वर्षांची दिनदर्शिका

  1. खुपच छान !

    पण मागील ३० वर्षांची दिनदर्शिका मिळाली तर ती site plz माझ्या mail id ला send करा.

    plz……. plz……. plz………….

  2. so good.,
    marathitun pudhil 100 varshachi dindarshika dilya badal dhanywad.,,

    • उदय ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला खरोखरच ती आवडली असेल आणि इतर मराठी माणसांनी सुद्धा ती वाचावी अशी इच्छा असेल तर ती इतरांना पाठवा. तुमच्या ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट किंवा तत्सम सोशल नेटवर्क मधून इतरत्र पाठवा.

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: