यावर आपले मत नोंदवा

फादर्स डे !


मे मध्ये मातृदिन झाला आता जून मध्ये फादर्स डे. काय एक एक नवीन खूळं काढतात. मुळात आईवडीलांशी चांगलं वागायला कोणताही विविक्षित दिवस कशाला हवा ? प्रत्येक दिवशीच चांगलं नाही का वागता येत ? असे डे साजरे करून मनं स्वच्छ होऊ शकतील का ? आणि डे च साजरा करायचा तर आपल्या हिंदू कालनिर्णयाप्रमाणे ’श्रावण अमावस्या (पोळा) ’ हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्याची आपल्यातही आहे हे कितीजणांना माहित आहे ? आई-वडीलांविषयी कायमच कृतज्ञेतेची भावना मनात वागवायला हवी. एका दिवसाने काय होणार ?

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: