यावर आपले मत नोंदवा

आजचा ’भारत बंद’ यशस्वी होईल का ?


कॉंग्रेस+राष्ट्रवादी च्या विरुद्ध इतर १६ पक्षांनी आज देशव्यापी ’भारत बंद’जाहिर केलाय खरा पण तो यशस्वी होईल का ?
मुंबईसह महाराष्ट्रात सेना-भाजप ने हिंसक वळण दिल्याने घराघरातून बाहेर न पडता सुट्टीचा आनंद उपभोगण्याच्या जनतेच्या निर्णयामुळे सेना-भाजप बंद १००% यशस्वी असा दावा करतीलही.पण खर तर जनतेकरता करत असलेल्या या बंद मध्ये जनता उत्स्फुर्तपणे सहभागी व्हायला का नाकारतेय ? एकतर असा बंद पाळून परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही असं जनतेला वाटतयं ? की नेहमीप्रमाणे हा एक राजकारणी पब्लिसिटी स्टंट असल्याचं जनतेला वाटतंय ? हातवर पोट असणार्‍यांनी काय करावे या बंद मध्ये ?
दुसरीकडे सेना आणि भाजप च्या विविध नेत्यांध्ये स्वत:ला अटक करवून घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. कोणाचे जास्तीत जास्त कार्यकर्ते अटक होतात…..त्याला बहुदा पुढच्या निवडणूकीत जास्त जागा मिळणार आहेत की काय ? की अटक करवून घेऊन जनतेच्या मनात स्वत:च्या पक्षाची प्रतिमा स्वच्छ करायचा विचार आहे ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: