5 प्रतिक्रिया

गगनबावडा, कोल्हापूर


गगनबावडा…कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटरवरचे प्रेक्षणीय पर्यटनस्थळ. घाटमाथ्यावरून कोकणात जाणारा हा मार्ग. पावसाळ्यात गगनबावड्याचं देखणेपण खुलतं. पाऊस इथं अक्षरशः कोसळतो. पाऊस थांबतो तेव्हा धुक्‍याची दुलई पांघरून जातो गगनबावड्यावर. इथून दोन घाटरस्ते कोकणात उतरतात. करूळ आणि भुईबावडा. निसर्गानं भरभरून दिलेली हिरवाई आणि अनुपम सौदर्य अनुभवण्यासाठी पावसाळ्यात इथं नक्की चक्कर टाकायला हवी.

(  सदर लेख विरोपाने आलेला होता. )

डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
Contact Me LinkedinFacebookTwitterOrkutWordpressYoutube

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

5 comments on “गगनबावडा, कोल्हापूर

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: