2 प्रतिक्रिया

भारतीय रूपायाला अखेर ओळख मिळाली


अमेरिकन डॉलर, युरोपियन पौंडाला, जपानी येन इ. चलनांना स्वत:ची एख ओळख आहे ती त्यांच्या चिन्हामुळे. आजतागायत आपल्या भारतीय रूपायाला असे काही चिन्ह मिळाले नव्हते.
अर्थखात्याने असे एखादे चिन्ह निवडण्याकरिता एक २.५ लाखाचे बक्षिस असलेली स्पर्धा घेतली होती. भारतीय भाषेत असलेलं किंवा भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व सांगणारे आणि साध्या किबोर्डवर सुध्दा टंकता येऊ शकेल असे एखादे चिन्ह हा स्पर्धेचा निकष होता.
आलेल्या चिन्हांमधून ५ चिन्हे अग्रक्रमावर ठेवण्यात आली होती. ५ जणांच्या समितिने एका चिन्हाची निवड त्यातून करायची होती. आय.आय.टी चे स्नातक डी.उदय कुमार यांनी तयार केलेल्या चिन्हाला अखेर भारतीय रूपायाचे चिन्ह म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

लेखाचा मूळ दुवा

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “भारतीय रूपायाला अखेर ओळख मिळाली

  1. Bara jhaal tumhi yaavishayi lihilat te. Mi vichaar karat hoto .Aso.
    hya duvyavr pan pahaa jada mahiti.
    http://www.saveindianrupeesymbol.org/2010/06/violation-guidelines-indian-rupee.html
    NY-USA

    • पुरूषोत्तमजी माझ्या जालनिशीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेला दुवा वाचला. प्रत्येक घटनेला एकापेक्षा जास्त बाजू असतात. तुम्ही दिलेल्या दुव्यामुळे दुसरी बाजूसुद्धा प्रकाशात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: