4 प्रतिक्रिया

खासदारांच्या पगारवाढीला विरोध दर्शवा, ह्या पिटीशनवर सही करा.


http://www.petitiononline.com/sajag100/petition.html

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “खासदारांच्या पगारवाढीला विरोध दर्शवा, ह्या पिटीशनवर सही करा.

  1. वा पगारवाढ तर व्हायलाच पाहीजे.

    • पगारवाढ करू नका असे कोणी म्हणत नाही…..पण ती सध्याच्या पगाराच्या कितीपट असावी ? त्याला काही मर्यादा नको का ? विशेषत: सगळ्या महाराष्ट्रात शिक्षणाच्या , शेतीच्या, कराच्या क्षेत्रात बजबजपुरी झालेली असताना ! सगळा देश महागाईच्या खाईत होरपळत असताना या मुळात लाचखाऊ खासदारांना अजून पगारवाढ कशाकरता ? आणि शेवटी त्यांना मिळणारी पगारवाढ, वाढत्या कराच्या रूपाने सरकारला देणार कोण ? आपणंच ना ? येतयं का काही लक्षात ? तो कर भरण्याकरता तुम्हाला त्यांच्याएवढी पाचपट पगारवाढ मिळाली असेलही (?) पण इतर हातावरचे पोट असणार्‍या जनतेचे काय ? त्यांचा विचार कोणी करायचा ? जवळपास ८०% जनता अशी महागाईने होरपळत असताना, यांनांच तेवढी पगारवाढ काय म्हणून. उलट खाजगी क्षेत्रात मंदीच्या कारणाखाली अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, अनेकांची पगारवाढ वर्ष-दोन वर्ष थांबवण्यात आली. त्याचे काय ?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: