3 प्रतिक्रिया

ओसंडून वाहाणार्‍या जीमेल इनबॉक्सला कह्यात ठेवणार्‍या काही युक्त्या :-)


Enter your email

तुमचा जीमेल इनबॉक्स भरलाय ? त्यातल्या अनावश्यक मोठ्ठ्या ईमेल्स तुम्हाला नको आहेत ? पण त्या शोधायच्या कशा ? ’फाइंड बिग मेल’ या सेवेद्वारे तुम्ही हे सहज करू शकता :-). गुगल ऑथोरायझेशनद्वारे एकदा तुम्ही तुमचा जीमेल इनबॉक्स या सेवेला जोडलात की झाले काम.

Annotation on Find Big Mail – Have you run out of space for your Gmail account?

नको असलेले ईमेल्स इनबॉक्स मध्ये दिसण्यापासून थांबवा.

जीमेल सेटिंग्ज मध्ये लॅब मध्ये जाऊन ’smart mute’ चा पर्याय स्वीकारा.

यानंतर नवीन आलेल्या प्रत्येक ईमेलच्या आधी ‘muted’ हा पर्याय असेल.

‘more actions’ मध्ये जाऊन हवा असलेला ईमेल ‘unmute’ करा.

किंवा तो ईमेल उघडून त्यातला ‘unmute’ हा पर्याय उडवून टाका.
Annotations on नको असलेले ईमेल्स जीमेल इनबॉक्स मध्ये दिसण्यापासून थांबवा.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “ओसंडून वाहाणार्‍या जीमेल इनबॉक्सला कह्यात ठेवणार्‍या काही युक्त्या :-)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: