3 प्रतिक्रिया

नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य अभ्यास साहित्य


गेली चार वर्षे http://www.myssc.in ही वेबसाइट महाराष्ट्र SSC बोर्डाच्या इंग्लीश – सेमी इंग्लीश माध्यमाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी कार्यरत असून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे विद्यार्थी तिचा लाभ घेत आहेत.

यावर्षी नववीचे शास्त्र आणि गणिताचे अभ्यासक्रम बदलले आहेत. मूल्यमापनाचे निकषही बदलत आहेत. येत्या काही काळात इतर विषयांचे अभ्यासक्रम तसेच मूल्यमापन पद्धती बदलण्याचे सूतोवाच झाले आहे. विद्यार्थ्यांबरोबर पालक आणि काही प्रमाणात शिक्षकसुद्धा या नवीन बदलाला जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना मदत म्हणून http://www.myssc.in या वेबसाइटवर या विषयांचे अभ्यास साहित्य विनामूल्य उपलब्ध केले आहे. घरी इंटरनेट असेल तर विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात

. हे साहित्य वापरण्यासाठी पसे भरावे लागणार नाहीत पण आपले नाव साइटवर नोंदविणे आवश्यक आहे.या वेबसाइटवर शास्त्र – गणित या विषयातील संकल्पना समजावून सांगितल्याआहेत. गणितासाठी प्रश्न पेढी दिली असून लवकरच ऑन-लाइन टेस्ट सुविधा, सराव प्रश्नपत्रिका दिल्या जातील. याच सुविधा शास्त्र विषयासाठीही उपलब्ध होतील. इ. १० वी प्रमाणेच विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र व भाषांसाठीही अभ्यास साहित्य देण्याची योजना आहे.

इतर संबंधित दुवे :-

४ थी ते १० वी करता अश्याच प्रकारचे अजून एक संकेतस्थळ, मात्र हे अजिबात मोफत नाही शिवाय फक्त इंग्रजीतच आहे नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांकरता उपयुक्त प्रश्नपत्रिकांकरता, अर्थातच इंग्रजीतून. रसायनशास्त्र मुलांना सोप्या पद्धतीने समजावं या हेतूने बनवलेलं हे संकेतस्थळ

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य अभ्यास साहित्य

  1. phar changla upkarm aahe. abhari aahot.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: