2 प्रतिक्रिया

नवीन मोबाईल घेताय ?


मोबाईलएक्सचेंज.इनआजकाल तंत्रज्ञान इतकं झपाट्याने बदलतंय की, अनेक दिवस वाट पाहून, अनेक संकेतस्थळावर शोधाशोध करून, पैसे साठवून, घासाघीस करून……. काल घेतलेला नवा कोरा मोबाईल आज तंत्रज्ञानाच्या परिभाषेत जुना होत जातोय. अशावेळी मोबाईल एक्सचेंज. इन हे संकेतस्थळ उपयोगी पडेल. तुम्हाला हवा असलेला मोबाईल कमी किमतीत अर्थातच वापरलेल्या अवस्थेत तुम्हाला मिळू शकेल. हव्या त्या ब्रॅंडचे…हवे ते मॉडेल…हव्या असलेल्या शहरात उपलब्ध आहे की नाही? किंवा आपल्याला हवे असलेले मॉडेल कुठे उपलब्ध आहे? किंवा आपल्या शहरात कोणती मॉडेल्स उपलब्ध आहे? याची माहिती तुम्हाला इथे मिळू शकेल. मोबाईलबरोबर काय काय मिळू शकेल, विकणार्‍याचा संपर्क नंबर, त्याचे मत, त्याच्या अपेक्षा असं सगळं इथे दिसू शकतं. पाहा तुम्हाला या संकेतस्थळाचा उपयोग होतो का ते 🙂

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “नवीन मोबाईल घेताय ?

  1. marathi— mobile madhe privcy lock load karu sakto ka
    for exp- samsung chya handset war privcy lock system sarkhi

  2. chaina mobile ghya no waranty no garanty,chaina rs.800,waranty wala rs.1600 farak kevdha?chaina 800 la ghay va 800 khishyat theva lagale tar tayaver thoda kharch kara tarihi bacht warenty wala panyat padala tar NO WARENTY mag aata karta kay? chalaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: