3 प्रतिक्रिया

देहदानाकरता उपयुक्त पत्ते अथवा दूरध्वनी क्रमांक


मुंबई

ग्रॅंट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई – शरीररचना शास्त्र विभाग. दूरध्वनी :- 23735555 (वि.क्र. 2302).  वेळ : सांयकाळी ५ ते सकाळी ८.३० (निवासी डॉक्टर), निवासी वैद्यकिय अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकारी, (अपघात विभाग) जे.जे.रुग्णालय,भायखळा,मुंबई

 1. डॉ. सौ. पी.सी.चंपानेरी (निवासी) – 23782587
 2. डॉ. सु.द.गंगणे ( वि.क्र. 2302) – 23782581
 3. डॉ. सोनाली पांडव – 32452689

ठाणे

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, कळवा,ठाणे. दूरध्वनी :- 25437784 / 85 / 86.  सी.एम्‌.ओ 401, 444.  शरीररचना शास्त्र विभाग. वि.क्र. 300, 301, 302, 304.  वेळ :- सायंकाळी ५ ते सकाळी ८.३० (निवासी डॉक्टर)

  1. डॉ. सौ. सुजाता भावे (निवासी) – 25390903
  2. डॉ. सौ. अनघा आपटे ( निवासी ) – 25416705
  3. डॉ. सौ. शिल्पा कोल्हे (निवासी) – 67013721

शववाहिनी  :-

 1. डोंबिवली वेलफेअर ग्रुप (अशोकभाई) 9224640120 / 9930040027,
 2. विशाल कार्डिऍक 9819234722 / 9324764955,
 3. मानव कल्याण केंद्र, डोंबिवली 2445574 / 2449563,
 4. ठाणे शहारासाठी 25331552,
 5. कुळगांव बदलापूर नगरपरीषद 2690620 / 2694678

नेत्रपेढी :-

मानव कल्याण केंद्र, डोंबिवली 2445574 / 2449563

देहदान मदतीकरता संपर्क :

 1. श्री. विनायक जोशी, डोंबिवली 9324324157,
 2. श्री. अनंत कशेळकर, डोंबिवली 0251-2402648,
 3. श्री. बा.वा.भागवत, बोरिवली 022-28609683,
 4. श्री.सुरेश तांबे, डोंबिवली 0251-2453266,
 5. श्री. श्रीराम आगाशे, ठाणे 022-25305916,
 6. श्री. उमाकांत रेवाळे, बदलापूर 0251-2670612.

खालील वैद्यकीय महाविद्यालयांकडे ’देहदान’ स्वीकारले जाते. तरीही आधी चौकशी करावी.

 1. दापोली होमिअओपॅथिक मेडीकल कॉलेज, मु. आपटी, पो. टाळसुरे, ता. दापोली, जि. रत्नागिरी दूरध्वनी :- 02358-282963 ( येथे देहदानाची इच्छापत्रेही भरून घेतली जातात.
 2. कृष्णा हॉस्पिटल, कराड
 3. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूर
 4. राजाराम मेडिकल कॉलेज, कोल्हापूर
 5. सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालय हडपसर,पुणे ४११०२८
 6. डी.वाय.पाटील प्रतिष्ठान मेडिकल कॉलेज, पिंपरी,पुणे. दूरध्वनी :- 020-27420010 / 27420156
 7. महाराष्ट्र इनस्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, तळेगांव, दाभाड, ता. मावळ, पुणे, ईमेल :- mimer@pn3-vsnl.net.in
 8. भारती विद्यापिठ मेडिकल कॉलेज, भारती विद्यापिठ भवन, लालबहादूर शास्त्री मार्ग, पुणे ४११०४३. दूरध्वनी :- 020-24335510/ 24335509
 9. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, सोलापूर रोड, पुणे ४११०४०. दूरध्वनी :- 020-26820028 / 26306030
 10. बी.जी.मेडिकल कॉलेज,स्टेशन रोड, पुणे ४११००१. ईमेल :- bgmcpune@vsnl.net.in
 11. मराठा विद्या प्रसारक मंडळ यांचे आटगांव –नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयांत नेत्रदान / देहदान होते.

देहदानानंतर धार्मिक विधी

देहदानानंतर कोणाला धार्मिक विधी ( ज्ञान प्रबोधिनी, पुणे प्रमाणे) थोडक्यात करावयाचे झाल्यास श्री. सुभाष कुलकर्णी ह्यांच्याशी संपर्क ( 2820786 / 9323887505 ) करावा. ज्ञान प्रबोधिनीचे अधिकृत ’पुरोहित’ हेही पुण्याहून येतात व धार्मिक विधी करून जातात. खर्च सुमारे १५००/- पर्यंत येतो. त्यांचे भ्रमणध्वनी असे.

 1. श्रीमती स्नेहा जोशी 9766794120
 2. श्रीमती स्वाती दिवेकर 9850898360
 3. श्री. रामचंद्र कुळकर्णी 9422986244
 4. श्री. सुहास पाठक 9850213265
 5. श्री. प्रकाश पटेल 9423533319

( ही सगळी माहिती दधीचि देहदान मंडळ, डोंबिवली यांच्या त्रैमासिकातून घेण्यात आली आहे. त्याचे कार्यवाह श्री.गुरूदास तांबे यांचा संपर्क पत्ता :- श्री. गुरूदास तांबे, अ-६/६, एलोरा सोसायटी, विष्णूनगर, डोंबिवली (प.) ४२१२०२. दूरध्वनी :- 0251-2490740)

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “देहदानाकरता उपयुक्त पत्ते अथवा दूरध्वनी क्रमांक

 1. देहदानाच्या या कार्याला समाजातून ठराविक समाज वगळता मान्यता मिळत नसली तरी उशीरा कां होईना समाजाचे मत परवर्तन होईल अशी आशा बाळगायला हवी, शिवाय हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवायचा कसोशीने प्रयत्न व्हायला हवा

 2. मुंबईतील महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालयेदेखील देहदान स्वीकारतात. विधिपूर्वक दहनसंस्कार झाल्याखेरीज म़ृताला सद्गती लाभत नाही ही समजूत रूढ असल्याने देहदानाला प्रतिसाद मिळत नाही.

  • खरं आहे मनोहर तुमचं…मृताचे सगळे धार्मिक विधी हे अश्म्यावरच केले जातात हे समाजाला माहीत नसल्याने हे घडत असावे. अन्यथा देहदान केल्यावर देखील धार्मिक विधी करता येतात हे कळल्यावर कदाचित समाजमन बदलू शकेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: