यावर आपले मत नोंदवा

चेहर्‍यांचे पुस्तक


चेहर्‍यांचे पुस्तक उर्फ फेसबुक आपल्यापैकी बहुतेकजण वापरतात. पण एखादी खरड टाकणे, काही छायाचित्रे डकवणे, आपल्या बातम्यांमध्ये कोणीतरी लावलेली चलतचित्रे आपणही गुपचूप इकडून तिकडे ढकलणे यापलिकडे आपण त्याचा वापर करत नाही असे मला वाटते. एकीकडे फेसबुक वरची आपली माहिती सुरक्षित असते का ? किंवा नेमकी कोणती माहिती फेसबुकावर ठेवावी ? किंवा खाजगी माहीती उपद्रवी माणसांपासून कशी लपवावी ? त्याकरता काय उपाय योजावेत यांसारख्या कितीतरी चर्चा रोज झडत असतात. दुसरीकडे सोशल नेटवर्कींग विशेषत: फेसबुक हे एक व्यसन आहे आणि ज्या तरूणाईने आपली खाजगी माहिती त्यावर जपूनच टाकावी असं अनेकदा सांगूनही तरूणाई मात्र येता जाता स्वत:चं प्रदर्शन करताना दिसते. काहीही असो…..पण योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे फेसबुकचा वापर केला गेला तर त्यातून बरचं काही चागंल घडू शकतं, घडलेलं देखील आहे. काही सामाजिक कार्य उभं राहू शकतं, काही चळवळी जोर धरू शकतात कारण आपल्या भिंतीवर डकवलेले एखादे वाक्य देखील हस्ते परहस्ते लाखो लोकांपर्यंत पोचते. अर्थात याचा वापर करताना नेमकी काय सावधगिरी बाळगावी किंवा कोणत्या युक्त्यांचा वापर करावा हे मी इथे सांगणार आहे.

जालरंग प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेले माझे इतर लेख :-

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: