23 प्रतिक्रिया

आधार कार्ड


आधार…..आपला ’१२ आकडी युनिक आयडेन्टीफिकेशन क्रमांक’ असलेलं आपल्या नावाचं एक पत्र. हा क्रमांक एका विशिष्ट ठिकाणी साठविला जाणार असून आपली डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक माहितीशी ( फोटो, डोळे, दहाही बोटांचे ठसे) ते जोडलं जाणार आहे. त्यासाठी ह्या अर्जाची पहिली दोन पाने भरून नेमेलेल्या ठिकाणी देणे आवश्यक आहे. अर्जाबरोबर आपले फोटो असलेले ओळखपत्र आणि निवासी दाखला जोडणे आवश्यक आहे.

आपल्या तक्रारी आणि इतर चौकशांकरीता कृपया http://uidai.gov.in या संकेतस्थळावर चौकशी करावी.

आधार कार्डाच्या संकेतस्थळाचा इथे दुवा दिलेला असून देखील या पोस्टवर सतत आधार कार्डाविषयीच्या तक्रारी येत आहेत. या कारणास्तव या पोस्टवरच्या प्रतिसादांना प्रतिबंध केलेला आहे. केवळ मी उपलब्ध करून दिलेली माहिती आहे.आधार कार्डाकरता फॉर्म भरला असल्यास त्याचा तपशील इथे तपासावा. 

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

23 comments on “आधार कार्ड

 1. mala aadhar card madhe maza photo change karayacha aahe tar me karu shakato kay pls reply me

 2. me Adhar form bharlela ahe mala netvarti tapshil pahavayacha ahe me enrolment no.1218/16343/03618 date time 28/05/2011/12:06:20
  barobar takunsuddha maza form no found sagnatoy.
  mala kalava.

 3. aadhar card sathi kute sampark sadhava ,please sanga

 4. me Adhar form bharlela ahe mala netvarti tapshil pahavayacha ahe me enr no date time
  barobar takunsuddha maza form yet nahi ka?
  mala kalava.

Comment navigation

Newer Comments →

टिप्पण्या बंद आहेत.

%d bloggers like this: