6 प्रतिक्रिया

४४० अक्षरांचा एसेमेस


इंटरनेटच्या माध्यमातून केले जाणारे बहुतेक एसेमेस १४० अक्षरांचे असतात…फार फार तर गेलाबाजार १६० अक्षरं. पण सांगायचं सगळंच काही १४०-१६० अक्षरात मांडता येत नाही. शिवाय आपल्या मातृभाषेतून टंकायची काही सोय नाही. शिवाय झालंच तर दोन दिवसांनी पाठवायचा असलेला  एसेमेस साठवून ठेवेल कोणतं संकेतस्थळ ? एक ना दोन भानगडी. पण एक संकेतस्थळ आहे ; जे ह्या सगळ्या सोयी देतं…

1) जाहिरातींकरता एकही अक्षर न वापरता……….. ४४० अक्षरांचा एक एसेमेस…दिवसाकाठी असे जास्तीत जास्त ५० एसेमेस पाठवता येतील.

२) आपला मोबाईल क्रमांक ही पाठवला जातो. म्हणजे ज्यांच्याकडे आपला नंबर आधीपासून नोंदवलेला असेल त्यांना संकेतस्थळाचे नाव अथवा नुसता मोबाईल क्रमांक न दिसता आपले नावच दिसेल.

३) भारतीय भाषांमध्ये…हो ! हो ! अगदी मराठीत देखील आपण एसेमेस पाठवू शकतो.

४) भविष्यकाळात पाठवायचा असलेला एसेमेस आपण आजच तयार करून शेड्यूल करून ठेवू शकतो. आपल्याला हव्या त्या दिवशी,हव्या त्या वेळी तो योग्य माणसाला मिळेल.

५) आपल्या मित्र-मैत्रिणींचे मोबाईल क्रमांकांची नोंद करून ठेवून , त्यांची यादी करू शकतो. एकाच वेळी त्या यादीतील सगळ्यांना एसेमेस पाठवू शकतो.

६) हे एक संकेतस्थळ असल्याने जगाच्या पाठीवर कुठूनही आपण ते वापरू शकतो. अगदी इंटरनेटची सोय असलेल्या मोबाईलवरून देखील.

मग आता अजून काय हवं ? भेट द्या या संकेतस्थळाला आणि चालू द्या एसेमेस चा सिलसिला

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

6 comments on “४४० अक्षरांचा एसेमेस

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: