6 प्रतिक्रिया

फेसबुक आणि आपली प्रायव्हसी


गेले काही दिवस प्रत्येकाच्या वॉल वर एक मेसेज झळकतो आहे.

To all my FB friends, please do this. Due to recent changes in FB, the public can now see activities on any wall. This happens when our friend hits “like” or “comment”, automatically, their friends would see our posts too. Unfortunately, we cannot change this setting by ourselves because Facebook has configured it this way. So I need your help. Only you can do this for me. PLEASE place your mouse over my name above (do not click), a window will appear, now move the mouse on “FRIENDS” (also without clicking), then down to “Settings”, click here and a list will appear. REMOVE the CHECK on “COMMENTS & LIKE” by clicking on it. By doing this, all activity will no longer become public. Many thanks! Paste this on your wall so your contacts would follow suit too, that is, if you care about your privacy. Thank you!

आणि त्याची काहीही खात्री करून न घेता सगळेजण त्यात जे काही सांगितलेले आहे ते करत सुटले आहेत. पण तुमच्या प्रोफाईल प्रायव्हसीचा या सेटींग्जशी काडीचाही संबंध नाही.

हे फक्त तुम्हाला तुमच्या वॉलवर त्या संबंधित माणसाने काय लाईक केलं किंवा काय कॉमेंट दिली हे कळण्याकरता आहे, ते फक्त आपलं आपल्यालाच वाचता येईल, ते इतर कुणाला दिसण्याची शक्यता नाही….अर्थात प्रायव्हसी सेंटीग्ज पण तशी सेट केलेली असायला हवीत म्हणा. पण हे वर दिलेले सेटींग फक्त इतक्यापुरतेच आहे. कॉमेंट्स आणि लाइक्स ला अनचेक केलेत तर तुम्हाला स्वत:लाच त्या व्यक्तिने काय लाईक केले/कॉमेंट केली हे दिसणार नाही, तुमच्या यादीतल्या इतरांना ते दिसण्याचा काहीच संबंध नाही. याशिवाय तुमच्या प्रायव्हसी सेटींग्ज मध्ये आपल्याबद्दल काय काय दिसू नये हे निश्चित केलेले असेल तर कुणीही येऊन आपल्या पोस्ट्स, आपल्या कुटुंबियांबद्दल वाचू शकत नाही.

एक तर आपल्या वॉल वर कुणालाही लिहायची परवानगी देऊ नये…गरज असेल तर ती व्यक्ती मेसेज पाठवू शकते…जो खाजगी असतो. आणि दुसरं म्हणजे अशी खबरदारी घ्यावी की आपल्या वॉल वर जरी इतरांकडून चुकून काही लिहिलं गेलं(बहुतेक एफबी ऍप्स हे काम करतात) तरी आपल्या परवानगी शिवाय ते कुणालाही वाचता येऊ नये.

जर आपल्या वॉल वर कुणीही पोस्ट करू नये असे वाटत असेल तर…

  1. go to Privacy setting…
  2. timeline and tagging…..
  3. who can post on your timeline? च्या पुढे …..dropdown box मध्ये no one असे सेट करा.

कुणीही पोस्ट केलेले चालणार असेल तर आहे तेच राहू दे.

आता आपल्या वॉल वर इतर कुणी पोस्ट केलेले आपल्या व्यतिरिक्त कुणालाही दिसायला नको असल्यास…..

  1. go to Privacy setting…
  2. timeline and tagging…..
  3. who can see what others post on your timeline?च्या पुढे …..dropdown box मध्येcustome असे सेट करून
  4. only me असे सेट करा.
Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

6 comments on “फेसबुक आणि आपली प्रायव्हसी

  1. Very good information shared by you Shreya. Thanks.

  2. हा लेख श्रेया कडून माझीमराठी.वर्डप्रेस.कॉम वर दिनांक १२ सप्टेंबर,२०१२ रोजी दुपारी १ वाजून ४३ मिनिटांनी प्रकाशित केला गेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: