यावर आपले मत नोंदवा

बॅंकांची CTS 2010 प्रणाली नेमकी काय आहे?


cheque-150x100४ डिसेंबर ,२०१२ च्या दैनिक लोकसत्तेत याविषयी माहिती आली आहेच. धनादेश वटणावळ ही बँकेची प्रक्रिया वेगवान बनवण्याच्या उद्देशाने CTS 2010 प्रणाली तयार करण्यात आली आहे. यापुढे धनादेशाचा प्रवास हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार असल्याने स्कॅनरकडून वाचला जाईल. स्कॅन केलेली धनादेशाची प्रतिमा आणि त्यासोबत धनादेशासंबंधीचे इतर तपशील क्लिअरिंग हाउसकडे पाठवून धनादेशाचा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणच्या प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार असल्याने एकूण प्रक्रिया सुटसुटीत आणि सुरक्षित होईल.
 
मात्र यापुढे चेक लिहून देताना ग्राहकांना दोन प्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे.
१) पूर्वी चेकवर काही खाडाखोड झाल्यास तिथेच फेरफार करून सही केली जायची. आता मात्र असे चेक खपवून घेतले जाणार नाहीत.
२) आता धनादेश स्कॅनरकडून वाचला जाणार असल्याने त्यावरचा मजकूर गडद शाई असलेल्या पेनाने लिहायला हवा.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: