majhimarathi.wordpress.com
आपल्या ऍन्ड्रॉईड फोन ची मेमरी कशी वाढवाल
ही पोस्ट ऍन्ड्रॉईड फोन वापरणार्‍यांसाठी आहे. हे स्मार्ट फोन्स स्वत:च्या इन बिल्ट १५० ते २०० एम्बी च्या मेमरीसकट येतात. खेरीज जास्तीत जास्त ३२ जीबी चे मेमरी कार्ड टाकून मेमरी वाढवता येते. आजकाल बरीच…