यावर आपले मत नोंदवा

Happy New Year [SMS]


HAPPY NEW YEAR
Receive my simple gift of LOVE
Wrapped with SINCERITY
Tied with CARE &
Sealed with BLESSINGS
2 Keep u HAPPY & SAFE all the life long.
HAPPY NEW YEAR .


Nights are Dark but Days are Light,
Wish your Life will always be Bright.
So my Dear don’t get Fear
Coz, God Gift u s a “BRAND NEW YEAR”.
HAPPY NEW YEAR


New is the year,new are the hopes,aspirations and resolutions, new are the spirits and forever my warm wishes are for u.Have a promising n fulfilling New year.


If you believe you can win,
You will win..
Only,faith is necessary.
Have a winning year.


पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात
पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात.
अशाच सोन्यासारख्या माणसांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !


TODAY
an annual account closing date…

Clear all OUTSTANDING misunderstandings,
hurt,
anger,
resentment,
guilt,?
fears,
rejections,
failures,
unforgiving,
envy,?
misbehavior,
mistakes &
all negative feelings….

Close the account.
Forgive Yourself?
&Ur loved ones.
Let’s Begin enthusiastically n positively….

Wish u & your family happy, healthy, wealthy NEW YEAR …..in advance,God Bless


वर्ष येतात नि जातात,
वर्षाचा शेवटचा दिवस आला कि, “गेलेलं संपूर्ण वर्ष कसं गेलं…?” याचा हिशोब लावायला सुरुवात होते.
गेलेल्या वर्षात खूप काही झालं, खूप काही मिळालं, खूप काही गमावलं…
आता जे कमवलं किंवा जे गमावलं, त्याला “खूप” कसे म्हणता येईल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे…
नवीन माणसं भेटली “जीव” बनली, काही “जीव” लावलेली माणसं दुरावली..
काही श्वास भास ठरले आणि काही भास श्वास ठरले.
जे चांगलं होतं, मनापासून हवं होतं आणि ते आयुष्याने आपल्याला मिळवून दिलंय त्याची किंमत ठेवायची, मिळालंय ते जपून ठेवायचं…
“सगळेच नशीबवान नसतात, आपण नशीबवान निघालो”
असे म्हणून आयुष्याचे आभार मानून मिळालेलं टिकवून ठेवायचं…
कारण
आयुष्य आपल्याला “मिळवून द्यायचं” काम करतं. ते जपणं आपल्या हातात असतं..
आपण चालायचे थांबतो पणआपण थांबलो म्हणून घड्याळाचे काटे थांबतात का…?
नाही, त्यांची टिकटिक चालूच राहते “वेळ थांबत नसतो”…
“दु:ख मनाच्या कुपीत बंद करायचं आणि सुखाच्या स्वागतासाठी सज्ज रहायचं”


Hi Friends ‼ all the group members, I have had a wonderful journey with you’ll, sharing birthdays,anniversariesSuccess and acheivementssolving puzzles & knowledgeAll of you have made a bonding between our hearts  thanks a lot for this journey and wish to continue it for long Everyone of you will be busy today in evening so I wish you all HAPPY NEW YEAR & SUCCESSFUL 2014


आज आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.कळत नकळत २०१३ मध्ये जर का मी तुमच मन दुखवलं असेल किंवा तुम्हाला काही त्रास दिला असेल. तर २०१४ मध्ये पण तय्यार रहा. कारण कँलेंडर बदलेल ! पण मी
नाही. 


Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: