१ प्रतिक्रिया

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!!


परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर
संक्रातीच्यां” गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला ………


★★तिऴात मिसऴला गुऴ त्याचा केला लाडु★
★मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू★
★तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली★
★मैञी घट्ट, आणि मधुरही★
★ऩात्यातील कटुंता इथेच संपवा★
★तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला★
★झाले गेले विसरून जाऊ★
★तिळगुळ खात गोड गोड बोलू★
★★संक्रांतीच्याहार्दीक शुभेच्छा★★


आठवण आमची, साठवण स्नेहाची
कणभर तिळ , मनभर प्रेम 
गुळाचा गोडवा , आपुलकी वाढवा. 
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. 
शुभ संक्रांती


Gulaacha Godwa,
Tilachi Snigdhata,
Aali aali sankrant,
Nako manat katuta,
Raag dwesh wisrun pudhe chala, Tilgul ghya ani god god bola….


गोड गोड शब्दांचा
फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ
मिळवा त्यात,
तिळावर फुलेल
पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि
तिळगुळ वाटा…
*मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा *


तीळ म्हणे गुळाला
चल जाऊ खेळायला

वाटेत भेटला शेँगदाणा
करुन खेळाचा बहाणा

उंच चढले डोगरावरती
पाय घसरुन पडले खालती

तिघांचा झाला गोळा मेळा

तीळ-गुळ घ्या ***अन गोड-गोड बोला


आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची,
कणभर तिळ, मनभर प्रेम,
गुढाचा गोडवा, स्नेह वाढवा,
तिळगुळ घ्या गोड-गोड बोला…!!!
मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा…!!!

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

  1. तिळगुळाहून आहेत शब्द तुमचे गोड | वाचताच लठ्ठ होतो जो आधी होता रोड ||
    अशीच गोडी राहो शब्द आणि मुखात | आनंदात जावो ही मकरेची संक्रांत ||
    अण्णा सोनवणे नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: