यावर आपले मत नोंदवा

॥ साधे व सोपे औषध ॥


॥  साधे व सोपे औषध ॥
•••••••••••••••••••••••••

स्वभावाला औषध असतं,
पण ते रोज घ्यायच असतं..॥

       अधिरातला ‘अ’ सोडून,
       थोड धिरानं घ्यायच असतं ॥

संतापातला ‘ताप’ सोडून,
मनाला संत करायच असतं ॥

           मनातला हट्ट  सोडून,
           नात घट्ट करायच असतं॥

माझ्यातला मी सोडून,
तीच्यातल्या ‘तिला’ जपायच असतं ॥

    आपलं बोलणं सोडून कधी,
    समोरच्याचही ऐकायच असतं ॥

एकाच दिवशी नाही तरी,
हळू हळू बदलायच असतं ॥

   थोडं थोडं का होईना,
   रोज प्रेम मात्र द्यायच असतं ॥

एकाचा राग दुसऱ्यावर न काढता,
समोरच्याला समजून घ्यायचं असतं ||

     स्वभावाला औषध असतं,
     फक्त ते रोज घ्यायच असतं॥
:):)

Advertisements

About Digital Solutions

Created & Maintained by Digital Solutions. A helping hand for small businesses to promote themselves via internet.contact us on digitalsolutions4urbusiness@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: