यावर आपले मत नोंदवा

हार्टअटॅक अणि विठ्ठल


उभ्या महाराष्ट्रात “विठ्ठल” पुजला जातो. विट्ठालाचे हात कटीवर म्हणजे कमरेवर आहेत.पंढरपुरची, विट्ठलवाडीची विठ्ठलाची मूर्ति नीट बघतली तर हातचे पंजे वरील बाजुस आहेत. नीट वैद्यकीय दृष्टया निरिक्षण केले तर उजवा तळहात लिव्हर वर अणि डावा तळहात स्प्लीनवर आहे. शरीराच्या चुम्बकीय शास्त्राचा विचार करता उजवा तळहात म्हणजे दक्षिण ध्रुव अणि डावा तळहात म्हणजे उत्तर ध्रुव. पोटात गैसेस होवून ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखते व् त्यातून हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अशावेळी विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवल्यास गैसेस लिव्हरकड़े येतात अणि बाहेर पडतात. छातीत शिरत नाहीत.
तसेच “ward vibration therapy” चा विचार करता ‘ट’ अणि ‘ठ’ ही अक्षरे अनुस्वार देवून म्हटली की हार्ट चे संरक्षण होते. अणि विट्ठल म्हणताना ठ डबल आहे. म्हणून छातीत दुखु लागले किंवा प्रेशर आले की विठ्ठल विठ्ठल म्हणावे. म्हणजे ५-१० मिनिटात रिलीफ मिळतो. हे श्री वैद्य यांचे कड़े चर्चा करताना सांगितले. श्री वैद्य यांचा प्रेस आहे. आमच्या ‘षटचक्रे अणि आरोग्य’ हे पुस्तक छापून शेवटची डिलिव्हरी देताना त्यानी अनुभव संगीताला. ते म्हणाले, “जोशी साहेब परवाचा अनुभव सांगतो. पर्व रात्री ११ वाजता छातीत जबरदस्त दुखायला लागले. (वैद्य यांचे ५-७ वर्षांपूर्वी ओपन हार्ट सर्जेरी केली होती). बायको वा आईला सांगितले असते तर माला हॉस्पिटलमध्ये नेले असते. कही नहीं उठलो बाल्कनीत गेलो अणि तुम्ही संगता तसा विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवून उभा राहिलो अणि ‘जय हरी विट्ठल’ म्हणायला लागलो. पाच मिनिटात दोन जोरदार गैसेस सुटले अणि छातीत दुखणे थांबले. नंतर पुन्हा छातीत दुखले नाही, तुम्हाला धन्यवाद.
मी सातारच्या एका बाईना छातीत दुखले तर ट अणि ठ ही अक्षरे अनुस्वार देवून म्हणा असे सांगितले. त्या म्हणल्या ही अक्षरे लक्षात कशी राहणार? मी म्हणालो ‘विट्ठल’ म्हणा. ही चर्चा येथे संपली. दोनच दिवसानी त्या बाईच्या छातीत दुखले. त्यावेळी त्याना आठवला तो चर्चेतला विट्ठल! नुसते विट्ठल विट्ठल म्हनू लागल्या.अणि छातीत दुखणे थांबले. त्यानी माज्या मुलीला (ती सातारला असते) हा अनुभव फोन करुन सांगितला.

सासुबाईचा हार्टअटॅक
१० ओक्ट २००१ च्या रात्री १.३० वाजता सासु बाई नि छातीत खुप दुखते आहे म्हणून आम्हाला उठवले त्याना सर्वांगाला घाम आला होता म्हणून पंखा जोरात लावला होता त्या पंख्याचा आम्हाला त्रास वाटत होता. त्यांचा डावा हात दुखत होता. (ही हार्टअटैकची लक्षणे आहेत) मी त्यांच्या लिव्हर ला चुम्बकाचे दक्षिण ध्रुव अणि स्प्लीन ला उत्तर ध्रुव लावले. त्यांना अपानवायु मुद्रा करायला सांगितली व् तोंडाने जय हरी विट्ठल असे जोर जोरात म्हणायला सांगितले १५-२० मिनिटात घाम थांबला अणि त्यांनी पंखा बंद करण्यास सांगितले. डावा हात अणि छातीत दुखणे थांबले. २ वाजता त्या व् आम्ही सर्वजण झोपलो. त्या घाबरू नये म्हणून हा हार्ट अटैक असल्याचे त्यांना चार दिवसांनी सांगितले.
महाराष्ट्रात आषाढ़ महिना हा भरपूर पावसाचा त्यामुळे पाचनशक्ति मंदावाते, गैसेस होतात. म्हणून पंढरीची वारी. म्हणजे विट्ठल नामाचा गजर.
आमचे पूर्वज किती बुद्धिमान होते ते पहा – राम, कृष्ण, विट्ठल, व्यंकटेश ही सर्व विष्णुचीच रुपे पण महाराष्ट्रातील हवामानानुसार दैवत विट्ठल. – सामान्यांचे सहज आरोग्य.

फ़क्त ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतः पैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?
-अरविंद जोशी
०२०२४३४७०२१

About Digital Solutions

Created & Maintained by Digital Solutions. A helping hand for small businesses to promote themselves via internet.contact us on digitalsolutions4urbusiness@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: