यावर आपले मत नोंदवा

Parrot pot – Smart irrigation system.


खरचं! महाराष्ट्रात याचा उपयोग व्हायला हवा. यावर संशोधन व्हायला हवे. अनेक बळीराजा आत्महत्या करण्यापासून परावृत्त होतील.

मराठी टेकनॉलॉजी ब्लॉग

 

नुकत्याच पार पडलेल्या सीईएस २०१५  (CES 2015) मधी पॅरोट पॉट ही विशिष्ट संकल्पना पाहण्यात आली.

पॅरोट पॉट म्हणजे स्वयंचलित पद्धतीने झाडांना पाणी देणारे यंत्र.

२.२ लिटरची टाकी असून आपल्याला कुंड्यांना १ महिना पाणी द्यायची गरज नाही. ह्यात सेंसर्स आहेत जे पाण्याची आद्रता, सुर्यप्रकाश तिव्रता, कुंडीतील पाणी प्रमाण, खत दर १५ मिनीटांना मोजत असतात. दिसायला नाजूक व सुंदर असणारे पॅरोट पॉट, आपल्या मोबाईलला ब्लूतुत द्वारे जोडले गेले आहे.

85db7c23db2fa71e131464302dfb05bf9a747df7

सेंसर्सची सर्व माहिती पॅरोट कंपनीच्या सरवरला जाते जिथे विश्लेषण होते. पॅरोट कडे ७००० हुन अधिक झाडांचा डेटा आहे. त्यामुळे आपल्या झाडाची संपुर्ण माहिती मिळू शकते.

पॅरोट पॉट१ह्याची किंमत अंदाजे ३६०० रुपये असू शकते.

ह्या सर्वाचा फायदा भारत सरकार कशी घेऊ शकते?

आपल्या विदर्भात पाण्याची टंचाई कायम आहे. काही वर्षांनंतर हे संसोधन अधिक प्रबळ होईल. हे संशोधन जर मोठ्या पातळी वर चालले तर आपल्या शेतकर्यांना खुप फायदा होऊ शकतो. जागो जागी शेतात हे तंत्रज्ञान वापरून उत्पन्न वाढेल.

ह्या बद्दल अधिक माहिती आपण http://www.parrot.com/usa/products/flower-power/ वर मिळवू शकता. धन्यवाद.   

View original post

About Digital Solutions

Created & Maintained by Digital Solutions. A helping hand for small businesses to promote themselves via internet.contact us on digitalsolutions4urbusiness@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: