अभिवादन

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Advertisements

मुलगाच की मुलगी ?

लोकं नेहमीच मुलगा व्हावा म्हणून प्रार्थना करतात; मुलीकरता मात्र नाही.बर्‍याचदा ज्येष्ठांचे आशिर्वाद मुलांना मिळतात; मुलींना मात्र नाही.पण थोडा विचार केला तर लक्षात येईल की,आपण आपल्या सुखप्राप्तीकरता मात्र स्त्री रूपातल्या अनेक शक्तींकडे याचना करतो.संपत्ती करता लक्ष्मीमाता,विद्येकरता मा सरस्वती,ताण-तणाव दूर करण्याकरता मा अंबाजीइतकंच नाही तर दुष्टांचं निर्दालन करण्याकरता देखील कालीमाताएकीकडे कुंटुंबातील स्त्रियांना हीन लेखायंचं आणिदुसरीकडे मात्र विविध […]

शहिद…

आजच्या दिवशी १९३१ साली भारतमातेकरिता हौतात्म्य पत्करेलेल्या हुतात्म्यांना आदरांजली.

उस्ताद झाकिर हुसेन

उस्ताद झाकीर हुसेन आज वयाच्या साठाव्या वर्षात पदार्पण करत आहेत…. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

विश्वविक्रमादित्य

कालची सचिनची खेळी अविस्मरणीयच होती. सामना पहात असताना मध्ये मध्ये युवराजसिंग ची रिवायटल ची जाहिरात दाखवली जात होती. या संपूर्ण मालिकेत युवराज अन्‌फिट असताना….छत्तिशीतला चा मास्टर ब्लास्टर विश्वविक्रम करत असताना…..तंदुरूस्तीकरता रिवायटल खाण्याचे युवराजचे आवाहन हास्यास्पद वाटत होते. आता रिवायटलने आपला ब्रँड ऍंबॅसेडर बदलायला हवा.

माझी रेणुका माऊली

   

प्रकाशवाटा

बाबा आमटयांविषयी माहित नसलेला माणूस विरळाच. कुष्ठरोग्यांकरता आनंदवनाची उभारणा त्यांनी केली. त्याकरता बाबा आमटे स्वत:, साधनाताई आमटे, त्यांचे दोन्ही पुत्र डॉ. विकास आणि डॉ.प्रकाश या सगळ्यांनीच आनंदवनाला वाहून घेतलं.  मला स्वत:ला ही इतकीच माहिती होती. परंतु नुकतच डॉ. प्रकाश आमटयांचं ’प्रकाशवाटा’ हे पुस्तक वाचनात आलं आणि हे आमटे कुटुंबिय किती असाधारण आहे याचा प्रत्यय आला. […]