अर्थविषयक

डेबिट कार्ड खरेदीसाठी आता पिन आवश्यक.

डेबिट कार्ड खरेदीसाठी आता पिन आवश्यक.

Advertisements
बॅंकांची CTS 2010 प्रणाली नेमकी काय आहे?

बॅंकांची CTS 2010 प्रणाली नेमकी काय आहे?

४ डिसेंबर ,२०१२ च्या दैनिक लोकसत्तेत याविषयी माहिती आली आहेच. धनादेश वटणावळ ही बँकेची प्रक्रिया वेगवान बनवण्याच्या उद्देशाने CTS 2010 प्रणाली तयार करण्यात आली आहे. यापुढे धनादेशाचा प्रवास हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार असल्याने स्कॅनरकडून वाचला जाईल. स्कॅन केलेली धनादेशाची प्रतिमा आणि त्यासोबत धनादेशासंबंधीचे इतर तपशील क्लिअरिंग हाउसकडे पाठवून धनादेशाचा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणच्या प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार असल्याने एकूण प्रक्रिया सुटसुटीत […]

विमा कोणी घ्यावा?

विमा सल्लागार भले तुम्हाला सुरक्षा आणि गुंतवणुकीची गल्लत करून नका म्हणून सांगेलही, आणि तशी ती करूही नये पण म्हणून विम्याचा विचार केवळ सुरक्षा म्हणून न करता चांगला आणि सुरक्षित परतावा देणारी गुंतवणूक म्हणून करायला हरकत नसावी.

विमा – सेवा की फसवणूक?

“नमस्कार, मी इर्डा(IRDA) कस्टमर मॅनेजमेंट डिपार्टमेंट मधून बोलतोय. तुमच्या सध्याच्या चालू असलेल्या अमुक अमुक विमा पॉलिसीवर बोनस जाहीर झाला आहे. पण तो एजंटकडे जात असल्याने तुम्हाला मिळत नाहीये, तुमची इच्छा असेल तर तो बोनस तुम्हाला मिळू शकेल”. हा किंवा अश्या अर्थाचा फोन तुम्हाला आला असेल तर सावधान ! हा फोन इर्डा कडून आलेला नाही. इर्डा […]

कर विवरण पत्र

तुमचे पैसे बॅंकेत सुरक्षित आहेत का ?

तुमचे पैसे बॅंकेत सुरक्षित आहेत का ?

परवा शनिवारी एका राष्ट्रीयकृत बॅंकेचे पासबुक भरून आणले. ते भरल्यावर आधीच्या पानावरच्या एक-दोन एन्ट्रीज पुन्हा पुढच्या पानावर आल्या. सहज म्हणून नजर टाकली आणि पाहिले तर आधीच्या शेवटच्या एन्ट्रीसमोरचा बॅलन्स आणि पुढच्या पानावरच्या त्याच एन्ट्रीसमोरचा बॅलन्स जुळत नव्हता. पासबुक भरून देणार्‍या मुलीला विचारून घेतले तेव्हा तिने सांगितले ते धक्कादायकच होते.

पीपीएफ मध्ये पैसे गुंतवा…ऑनलाईन बॅंकिंगद्वारे

पीपीएफ मध्ये पैसे गुंतवा…ऑनलाईन बॅंकिंगद्वारे

रोख रक्कम, चेक याखेरीज आता ऑनलाईन बॅंकिंगद्वारे देखील आपल्या पीपीएफ खात्यात पैसे भरता येतात.  🙂