उल्लेखनीय

तंत्रज्ञानाचा वैविध्यपूर्ण वापर

    Advertisements

सत्यमेव जयते???????

सत्यमेव जयते???????

काल आमीर खान कृत बहुचर्चित ’सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम पाहिला. कार्यक्रम अतिशय सूत्रबद्ध स्वरूपात सादर झाला, विषय खूपच गंभीर असला तरी सामाजिक भान येणं गरजेचे होते. जे जे या पापात हस्ते परहस्ते सामील असतील त्यांच्या थोबाडीत बसली असेल पण तरीही त्या व्यक्ति अजूनही खुलेआम फिरत आहेत हे पाहून केवळ चीडच आली. घटना ज्यांच्या बाबतीत घडल्या […]

दहावी-बारावी करता संकेतस्थळे

व्हायब्रंट गुजरात

गुजरातमध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरु आहे. हे पाचवं जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातून उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरु केलेलं हे संमेलन दरवर्षी भरतं. एका व्यासपीठावर येण्याचं टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजूला बसलेले दिसतायत. एवढंच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबत देशोदेशीचे […]

साहित्य संमेलन,संकेतस्थळ आणि हिशोब

साहित्य संमेलन आले आणि गेलेही. तत्पूर्वी ते  आधीच्या संमेलनाचे न सादर केलेले हिशोब आणि नंतर इतरही अनेक गोष्टींमुळे गाजले. यावेळी प्रथमच साहित्य संमेलनाकरता संकेतस्थळाची निर्मिति करण्यात आली, त्याशिवाय साहित्यिकांकरता संगणक-युनिकोड हे एकप्रकारे वरदानच असल्याचे साहित्यिकांवर ठसविण्याचा एक प्रयत्नही झाला. बुकगंगा.कॉम सारख्या पुस्तकविषयक संकेतस्थळाने आपल्या संकेतस्थळामार्फत साहित्यिकांना जणू त्यांचे साहित्य एका टिचकीत सातासमुद्रापार नेण्याचे अभयही दिले. […]

कम्प्युटरवरील सरकारी दरबार

भारत शासनाचे कामकाज कसे चालते, या कामकाजा संदर्भात तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर http://india.gov.in/ वर लॉगइन करा. विविध प्रशासकीय विभागांची इत्यंभूत माहिती या साइटवर उपलब्ध आहे. केंद तसेच विविध राज्य सरकारांची माहिती देखील यामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन जगतातील एक खिडकी योजना म्हणून ही साइट ओळखली जाते. या साइटवर सरकारची बातम्याही वाचता येतात. तसेच येथे […]

नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य अभ्यास साहित्य

गेली चार वर्षे http://www.myssc.in ही वेबसाइट महाराष्ट्र SSC बोर्डाच्या इंग्लीश – सेमी इंग्लीश माध्यमाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी कार्यरत असून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे विद्यार्थी तिचा लाभ घेत आहेत.