भटकंती – महाराष्ट्र

येवा ! कोकण आपलाच असा…

मे महिना जवळ आला की वेध लागतात आंब्याचे, गावाकडचे…..पण सगळ्यांच्या नशिबात गाव, गावचे घर, गावाकडची माणसे असतातच असे नाही. त्यामुळे कोकणात जायचे झालेच तर कुठे जायचे, कुणाकडे उतरायचे, काय काय पहायचे हे प्रश्न पडतातच. त्यावर उत्तर म्हणून आज मला एका विरोपाद्वारे आलेली, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नकाशा आणि तिथल्या ठिकाणांची इत्यंभूत माहिती असलेली पिडिएफ फाईल तुमच्याबरोबर शेयर […]

एक दिवसीय सहलींची ठिकाणे

लवकरच परीक्षा संपून मे महिन्याच्या सुट्ट्या लागतील आणि मग काय बच्चे कंपनीची मज्जाच मज्जा. पण पालकांची मात्र त्रेधा तिरपीट उडते बरं का ! मुलांना दोन महिन्यात कुठे आणि कसं घेऊन जावं आणि खर्चाचा ताळेबंद कसा जमवावा ही चिंता तर सतावतेच. ही देत आहे काही जवळच्याच सहलीच्या ठिकाणांची यादी, जिथे एक दिवसाची सहल काढता येणे सहज […]

पावसाळी भटकंतीकरता २५ सहलस्थळे

गगनबावडा, कोल्हापूर

गगनबावडा, कोल्हापूर

गगनबावडा…कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटरवरचे प्रेक्षणीय पर्यटनस्थळ. घाटमाथ्यावरून कोकणात जाणारा हा मार्ग. पावसाळ्यात गगनबावड्याचं देखणेपण खुलतं. पाऊस इथं अक्षरशः कोसळतो. पाऊस थांबतो तेव्हा धुक्‍याची दुलई पांघरून जातो गगनबावड्यावर. इथून दोन घाटरस्ते कोकणात उतरतात. करूळ आणि भुईबावडा. निसर्गानं भरभरून दिलेली हिरवाई आणि अनुपम सौदर्य अनुभवण्यासाठी पावसाळ्यात इथं नक्की चक्कर टाकायला हवी. (  सदर लेख विरोपाने आलेला होता. ) […]

सिंधुदुर्गातली प्रेक्षणीय स्थळे

सिंधुदुर्गाची भ्रमणयात्रा करायची असल्यास हा दुवा नक्की वाचा.

घनदाट झाडीतील वासोटा

घाटरक्षक दुर्ग मृगगड

[ Thursday, August 23, 2007 09:07:56 pm]- अमित बोरोले सह्यादीच्या घाटवाटांचं आणि किल्ल्यांचं मोठं जिवाभावाचं नातं. जिथं घाट तिथं किल्ला हवाच. घाटातून होणाऱ्या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी आणि सशस्त्र आक्रमकांना अटकाव करण्यासाठी पूवीर्च्या काळी डोंगरी छावण्यांची निमिर्ती केली जात असे. या डोंगरी छावण्या म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सह्यादीतील किल्लेच आहेत. त्यातलाच एक भेलीवचा मृगगड. पावसाळ्यात घाटवाटांची […]