महाराष्ट्र टाईम्स

कम्प्युटरवरील सरकारी दरबार

भारत शासनाचे कामकाज कसे चालते, या कामकाजा संदर्भात तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर http://india.gov.in/ वर लॉगइन करा. विविध प्रशासकीय विभागांची इत्यंभूत माहिती या साइटवर उपलब्ध आहे. केंद तसेच विविध राज्य सरकारांची माहिती देखील यामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन जगतातील एक खिडकी योजना म्हणून ही साइट ओळखली जाते. या साइटवर सरकारची बातम्याही वाचता येतात. तसेच येथे […]

संगणक आणि त्याची काळजी

तुमच्या कम्प्युटरमध्ये राहतं कोण? व्हायरसचा प्रॉब्लेम कधी आला नाही, असा कम्प्युयूझर सापडणं. इंटरनेट, सीडी अथवा पेन ड्राइव्हमधून फोटो, गाणी, व्हिडिओ कम्प्युटरमध्ये लोड करताना अचानक व्हायरस आल्याची सूचना मिळते. त्यामुळे अनेक प्रोग्राम करप्ट होण्याची भीती आपल्याला वाटत असते. पण थोडीशी काळजी घेतली काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही. via Maharashtra Times. कम्प्युटर मिथक… तुमची आणि कम्प्युटरची ओळख […]

सर्पमित्र

नागपंचमी आलीय. सापांना पुजण्यापेक्षा त्यांना वाचवायला हवं. त्यासाठी सर्पमित्र मदतीला आहेत. पावसाचं पाणी बिळात गेल्याने बेघर झालेले साप मुंबईत अनेक ठिकाणी दिसतायत. पण, सापांना मारण्यापेक्षा त्यांना जंगलात सोडण्यासाठी सर्पमित्रांची मदत घेता येईल. पाणी बिळात गेल्यावर साप बाहेर येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला अंड्यांमधून सापाची पिलं बाहेर पडत असल्याने या काळात अनेक ठिकाणी पिल्लंही दिसतात. यावषीर् मुंबईच्या इतर […]

कार्डीयाक ऍम्ब्युलन्स

मूळ दुवा टॅक्सी-रिक्षा-ऍम्ब्युलन्ससाठी शोधाशोध… सर्व हार्ट पेशंटांच्या समस्येचे हेच ‘पल्स’ ओळखून एशिअन हार्ट इन्स्टिट्युटने प्रभावी उतारा शोधून काढला आहे. अवघ्या १५ मिनिटांत घरासमोर उभ्या राहणाऱ्या सुसज्ज ‘काडिआर्क ऍम्ब्युलन्स’ हॉस्पिटलने उपलब्ध केल्या आहेत. त्यासाठी तयार केलेली १२६ १२६ ही हेल्पलाइन सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली. दिलासा : * इमर्जन्सी वैद्यकीय माहिती * दिवसा अर्ध्या तासात, रात्री […]

काही खाद्यपदार्थ

खिचडी खिचडी म्हटलं म्हणजे झटपट घेणारा पुलावा, त्याबरोबर कुठलीही आमटी नको किंवा डाळ नको. चवीला लोणचं किंवा पापडच छान लागतो. विण्टर सूप एका पॅनमधे बटर गरम करून त्यात आल-लसूण पेस्ट घालून परवून घ्या. त्यात सर्व भाज्या, टोमॅटो, मिरची, पाणी आणि मीठ घालून एक उकळ काढा. वॉव स्ट्रॉबेरी फक्त उन्हाळ्यात हिलस्टेशनला जायची फॅशन केव्हाच मागे पडली […]

गुढीपाडवा….आनंद वाढवा

ब्रह्मादेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो. या दिवसासंबंधी विविध आख्यायिका प्रचलित आहेत. त्या अशा : १. शालिवाहन शकासंबंधी दोन कथा सांगितल्या जातात. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव […]

घनदाट झाडीतील वासोटा