लोकसत्ता

बॅंकांची CTS 2010 प्रणाली नेमकी काय आहे?

बॅंकांची CTS 2010 प्रणाली नेमकी काय आहे?

४ डिसेंबर ,२०१२ च्या दैनिक लोकसत्तेत याविषयी माहिती आली आहेच. धनादेश वटणावळ ही बँकेची प्रक्रिया वेगवान बनवण्याच्या उद्देशाने CTS 2010 प्रणाली तयार करण्यात आली आहे. यापुढे धनादेशाचा प्रवास हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार असल्याने स्कॅनरकडून वाचला जाईल. स्कॅन केलेली धनादेशाची प्रतिमा आणि त्यासोबत धनादेशासंबंधीचे इतर तपशील क्लिअरिंग हाउसकडे पाठवून धनादेशाचा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणच्या प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार असल्याने एकूण प्रक्रिया सुटसुटीत […]

स्वस्त मेमरी कार्डस

रेल्वे स्थानकाबाहेर, भुयारी मार्गात सध्या 2 ते 8 जिबी क्षमतेची मेमरी कार्डस 30 ते 80 इतक्या कमी दरात मिळत आहेत. पण दर्जा आणि गुणवत्ता यावर कसलेच नियंत्रण नसल्याने पस्तावायची वेळ येत आहे. हा माल गोदीचा असल्याचे सांगितले जात आहे.

आरोग्यविषयक अधिक माहितीकरता

या आठवड्यातला लोकप्रभा अवश्य वाचा. आरोग्यविषयक महत्वाची माहिती त्यातून मिळेल. ज्यांना शक्य नसेल त्यांनी इथेच वाचा. एका ईमेल मधून आलेली ही पिडिएफ इथे देत आहे.

लोकसत्तेत छापून आलेला लेख

साधारणत: ३ वर्षापूर्वी आम्ही ब्लॉगर्स मंडळींनी दर दोन – तीन महिन्यांनी ई अंक काढायची एक पद्धत सुरू केली. २००९ सालचा हिवाळी अंक हा आमचा पहिला अंक होता. त्यात माझा एक लेख मी प्रकाशित केला होता. तो होता मी करत असलेल्या शेअरबाजारतल्या गुंतवणुकीसंदर्भात. मी गुंतवणुकीला सुरूवात केल्यापासून आलेल्या अनंत अडचणी मी नर्मविनोदी स्वरूपात मांडल्या होत्या. गेल्या […]

सोने खरेदी करताना शुद्धतेची खात्री करून घ्या !

चिऊताईला वाचवा !!!

याचसंदर्भातले इतर दुवे :-       कृत्रिम घरटी

ग्रीन ड्रीमचे मॅन मेड अरण्य