वाहनविषयक

वाहन विमा

एका परिचिताला नुकताच गाडी चालवताना अपघात झाला. जवळपास दिड महिना झोपून काढावा लागणार आहे, तशात इतकी वर्षे भारताबाहेर असल्याने मेडीक्लेम काढलेला नाही आणि वाहनाचा फक्त ’थर्ड पार्टी’ विमा काढला असल्याने त्याच्या नुकसान झालेल्या गाडीचे कोणतेही विमा संरक्षण नाही, त्यामुळे बराच मोठ्ठा आर्थिक खड्डा त्याला पडला. वास्तविक ‘थर्ड पार्टी’ वाहन विमा असल्यावर काळजीची गरज काय असे […]

रंगाचा बेरंग!

[ Wednesday, August 22, 2007 01:34:58 am] गाडीचा फायदा हवं तेव्हा, हवं तिथं पोचण्यासाठी. परंतु या दृष्टीनं गाडीवर विसंबून रहायचं असेल, तर तिची तब्येतही व्यवस्थित जपायला हवी, अन्यथा रंगाचा बेरंग ठरलेलाच. तो टाळण्यासाठी अडगळीत टाकलेलं ऑपरेशन म्यॅन्युअल बाहेर काढा आणि जरा प्रेमानं आपल्या कारकडे बघा. ……………….. गेट टूगेदर ठरलेलं असतं, सगळे मित्र किंवा नातेवाईक भेटायच्या […]

कार डॉट कॉम

[ Tuesday, July 17, 2007 07:42:20 pm] एकदा का गाडी घेण्याचा निर्णय पक्का झाला की मनात नानाविध प्रश्न डोकावू लागतात. एवढी मोठी खरेदी करायची म्हणजे नीट माहिती घेऊन, सगळया पर्यायांचा विचार करून व्यवस्थित निर्णय घ्यायला हवा. आपल्याला हवी असलेली माहिती अगदी बसल्याजागी उपलब्ध करून देणारं प्रभावी माध्यमं म्हणजे ‘इंटरनेट’. सध्या हे माध्यम कार खरेदी-विक्रीच्या व्यवहारात […]

वाहनांचे हेडलाईट्स अर्धे काळे करावेत

वाहनविमा स्वतःची नुकसानभरपाई

उंदीर, घुशी लावताहेत मोटारींना आगी

[ Wednesday, July 11, 2007 09:32:53 pm] चिंतामणी भिंडे ऑटोमोबाइल इंजिनीअर्सनी वर्षानुवर्षं खपून डिझाइन केलेल्या चकाचक मोटारींना क्षुद उंदीर आणि घुशी आगी लावताहेत, हे पटण्यास अवघड आहे ना? पण पावसाळा सुरू झाल्यापासून आगीत होरपळलेल्या मोटारींच्या विनाशामागे याच उंदीर-घुशी आहेत. मुंबईत मंगळवारी जे. जे. फ्लायओव्हरवर टाटा इंडिगो गाडीच्या इंजिनाने पेट घेतल्यावर गाडी भस्मसात झाली. ठाण्यात तर […]

पुरापासून गाडी वाचवण्यासाठी कार इन्शुरन्स

[ Monday, July 09, 2007 12:21:41 am] म. टा. व्यापार प्रतिनिधी शेकडो वाहनांचे २६ जुलैच्या पावसात नुकसान झाले, परंतु ज्यांनी केवळ थर्ड पाटीर् इन्शुरन्स घेतले होते, त्यांना कुठलेही संरक्षण मिळाले नाही. परिणामी त्यांना चांगलाच भुर्दंड सोसावा लागला. तुमच्याही गाडीचा जर तुम्ही थर्ड पाटीर् इन्शुरन्स काढला असेल, तर सर्वसमावेशक किंवा कॉम्प्रिहेन्सिव कव्हर घेण्याचा विचार करा, ज्यामुळे […]