संवर्धन

डेबिट कार्ड खरेदीसाठी आता पिन आवश्यक.

डेबिट कार्ड खरेदीसाठी आता पिन आवश्यक.

पहा आणि विचार करा!

भूतदया

दोन आठवड्यांपूर्वी माझ्या लेकाला संध्याकाळी शाळेतून आल्यावर खेळायला गेला असताना इमारतीच्या मागाच्या आवारातल्या मैदानात एका झाडावर, साधारण ३-४ मजले उंचीवर एक कावळा फडफडत केविलवाणी धडपड करताना दिसला. तो अडकला होता मांज्याच्या गुंत्यामध्ये. त्याचे सोबती त्याच्या सुटकेकरता कलकलाटाशिवाय काहिही करू शकत नव्हते. आणि तो कावळा स्वत: प्रयत्न करत असताना अधिकाधिक  गुरफटत  होता. माझ्या लेकाने त्याच्याबरोबरच्या मित्रांना हे […]

या चिमण्यांनो……….

२० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. कुणाच्याही अध्यात मध्यात नसणारा हा चिमुकला पक्षी मला फार आवडतो. मी घरात नेहमी म्हणते देखील की, “पुढचा जन्म मला चिमणीचा यावा”. अर्थातच यावर नवरा आणि चिरंजीव दोघेही माझी यथेच्छ चेष्टा करतात. म्हणतात की, “मागून मागून चिमणीचा जन्म काय मागितलास!” पण मला बुवा ती चिमणीच आवडते त्याला […]

चिऊताईला वाचवा !!!

याचसंदर्भातले इतर दुवे :-       कृत्रिम घरटी

ग्रीन ड्रीमचे मॅन मेड अरण्य

लाखमोलाची गोष्ट