सकाळ

पुस्तकं ‘मायावी जगा’तली! (राजेंद्र खेर) | सकाळ

हातात 5.5 इंची डिस्प्ले असलेले मोबाइल्स, कमीत कमी 4 जीबी ची इंटर्नल मेमरी अश्या सुविधा हाताशी असताना केवळ मराठी ई बुक्स काढली जात नाहीत म्हणून वाचता येत नाही यासारखे दुदैव ते काय! आजच्या सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आलेल्या लेखाताले ई बुक्स च्या बाबतीतले सगळेच तोटे पटण्यासारखे नाहीत. काही मुद्दे वस्तुस्थितीला धरून असले तरी त्यावर काही तोडगे निघू शकतात.

Advertisements
पीपीएफ मध्ये पैसे गुंतवा…ऑनलाईन बॅंकिंगद्वारे

पीपीएफ मध्ये पैसे गुंतवा…ऑनलाईन बॅंकिंगद्वारे

रोख रक्कम, चेक याखेरीज आता ऑनलाईन बॅंकिंगद्वारे देखील आपल्या पीपीएफ खात्यात पैसे भरता येतात.  🙂

चिऊताईला वाचवा !!!

याचसंदर्भातले इतर दुवे :-       कृत्रिम घरटी

शिक्षणाच्या xxx x

राज्य सरकारने शिक्षणाचा नुसता खेळखंडोबा करून ठेवला आहे. आधी इतके दिवस राज्याला पूर्णवेळ शिक्षणमंत्रीच नव्हते. त्याशिवाय दर वर्षी प्राथमिक , माध्यमिक शिक्षणाच्या  बाबतीत काहीतरी नवे नियम जारी केले जातात. तेही अश्या वेळी की विद्यार्थीच काय पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकही त्याबद्दल अनभिज्ञ असतात.

चला, शिक्षण व्यवस्था बदलूया !

चला, शिक्षण व्यवस्था बदलूया !

शिक्षणाच्या क्षेत्रातल्या त्रुटी कमी करून गुणवत्ता वाढावी, यासाठी अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा तयार होतो आहे. या आराखड्यात काय आहे हे समजून घ्या, आणि त्यासंदर्भात तुमच्या काही सूचना,शिफारसी असतील तर त्या शिक्षण विभागाला जरूर कळवा.

वरुणयंत्र वापरा; स्वस्तात कृत्रिम पाऊस पाडा

विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे जिणे सुखकर होण्यासाठी कसा होऊ शकतो? लहरी पावसावर अवलंबून असलेल्या भारतातल्या शेतीच्या मदतीला हे विज्ञान धावून येऊ शकते? आजच्या राष्ट्रीय विज्ञान- तंत्रज्ञान दिनानिमित्त, अशाच एका प्रयोगाविषयी…

बालदोस्त

वर्षभर खूप अभ्यास (?) करून आता सुट्टीत खूप धमाल करायची असं सगळ्या बालदोस्तांनी ठरवलेलं असेलचं. माझ्या लहानपणी शेवटचा पेपर देऊन आले की पहिलं काम मी लायब्ररीत जाऊन सुट्टीच्या २ महिन्यांकरता लायब्ररी लावायचे करायचे. त्याकरता किती तरी आधीपासून फिल्डींग लावलेली असायची. वडीलांना विचारायची सोय नसायचीच म्हणून आईकडून मध्यस्ती केली जायची. त्यांनी घातलेल्या सगळ्या अटी मान्य कराव्या […]