विचारधन

जीवन

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं. समोरचं एक विंचू दिसावा. त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा. पळताना ठेच लागून विहीरीत पडावं. विहीरीत मोठी मगर असावी. तिने वेग घेण्यापूर्वी, एखाद्या फांदीचा वेध घ्यावा. वर येण्याचा प्रयत्न करावा. वरती भूकेला वाघ असावा. त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा. फांदीवरील मधमाशांनी भडका करावा. आणि… अशा अवस्थेत मधाच्या […]

कृपया.. प्रत्येक पालकाने व शिक्षकाने हे वाचावे..

“थिरुवल्लुवर” ही पाच हजार वर्षांपूर्वी लिहिली गेलेली तामिळ संहिता आहे.. मानवी वर्तणुकीवरचे हे एवढे जुने शास्त्र, पण त्यातील तत्वे आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही जशास तशी लागू होतात. विचार करावा अशा काही बहुमोल गोष्टी …. तुमचे मूल तुमच्याशी नेहमी खोटे बोलते याचा अर्थ त्याच्या प्रत्येक चुकीच्या वागण्यावरची तुमची प्रतिक्रिया अतिशय कठोर असते.. तुमच्या मुलाला तुमच्याशी मनातले सर्व […]

दही

दही             मला न, दही फार आवडत. तेही घट्ट दही. भांड कितीही हिंदकळल, तरी न मोडणार! ते  पांढर शुभ्र  दही पाहिलं कि तोंडाला पाणी सुटत , खायचा मोह होतो . पण चमचा बुडवला , कि दही मोडणार, थोड्या वेळाने , चोथा पाणी होणार, हे ठरलेलं ! पण म्हणून मी ते मोडलच नाही तर ? At […]

स्वभाव

‘ वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं, आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं. ” तसच…… आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते… आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते… पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे आपला स्वभाव ठरवतो

बालपण दे गा देवा!

”एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला […]

Latest Technology

रामरक्षेची जागा आता Android ने घेतली, त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली…. माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण, मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन. पुस्तकाची PDF झाली, रोज वेगळा BF अन रोज नवी GF आली… प्रगती होतेय सांगत घडणारी / बिघडणारी नवीन Online पीढ़ी आली… अंगठे दुखतायत आता Type करून मानसं भेटतायतं आता Skype वरुन… पाहुण्यांना […]

॥ साधे व सोपे औषध ॥

॥  साधे व सोपे औषध ॥ ••••••••••••••••••••••••• स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायच असतं..॥        अधिरातला ‘अ’ सोडून,        थोड धिरानं घ्यायच असतं ॥ संतापातला ‘ताप’ सोडून, मनाला संत करायच असतं ॥            मनातला हट्ट  सोडून,            नात घट्ट करायच असतं॥ माझ्यातला मी सोडून, तीच्यातल्या ‘तिला’ जपायच असतं ॥     आपलं बोलणं सोडून कधी, […]