शुभेच्छा

Choices

When we have Choices, Lets choose the Best. When we have no Choices, Lets Do Our Best.          🌺Suprabhat🌺

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!

वसंताच्या पहाटेला, कोकीळ सूर सारथी सौख्याच्या गुढीला, मांगल्याची आरती || चैत्राची सोनेरी पहाट…. नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ,  नवा विश्वास, नव्या वर्षाची हिच तर खरी सुरूवात ….. सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात दिवस सोनेरी  नव्या वर्षाची सुरूवात

होळीच्या शुभेच्छा!

हुताशनी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातीच्यां” गोड गोड शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला ……… ★★तिऴात मिसऴला गुऴ त्याचा केला लाडु★ ★मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू★ ★तिळ […]

Happy New Year [SMS]

HAPPY NEW YEAR Receive my simple gift of LOVE Wrapped with SINCERITY Tied with CARE & Sealed with BLESSINGS 2 Keep u HAPPY & SAFE all the life long. HAPPY NEW YEAR . Nights are Dark but Days are Light, Wish your Life will always be Bright. So my Dear don’t get Fear Coz, God […]

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

दिन आला सोनिया चा, धरा भासे हि सोनेरी ………… फुलो जीवन आपले,, येवो सोन्याची झळाळी………. विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 1,292 other followers