Advertising

वेबसाइटचे रूपांतर ब्लॉगमध्ये करा.

Mobilegeddon हा शब्द हल्लीच कानावर आला असेल. त्याविषयी काहीच माहिती नसेल, काहीच वाचले नसेल तर फोर्ब्सच्या वेबसाइटवरचा हा लेख वाचा. पण आपल्या मराठी वाचकांकरता तूर्तास इतकेच सांगीन की, यापुढे तुमची वेबसाइट/ब्लॉग जर मोबाईल फ्रेंडली नसेल तर गुगल कडून त्याची दखल घेतली जाणार नाही. तुमच्या प्रतिस्पर्ध्याची बिझीनेस बेवसाइट जर मोबाईल फ्रेंडली असेल आणि तुमची नसेल तर […]

वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! ४

व्यवसायांना बसल्या जागी लोकांपर्यन्त पोचण्याकरता उपलब्ध असलेल्या अनेक साधनांचा उल्लेख केला होता. त्यातले एक प्रामुख्याने वापरले जाणारे आणि आपल्या मार्केटिंग तंत्राला पूरक ठरणारे मुख्य साधन म्हणजे आपल्या व्यवसायाची व्यावसायिक वेबसाइट.

वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! 3

पारंपारिक पद्द्धतीने दिलेली जाहिरात किती काळ लोकांच्या स्मरणात राहाते? जितका जास्त काळ लोकं आपले उत्पादन / सेवेबद्दल वाचतील-पाहातील तितक्या जास्त वेळा ते त्यांच्या मनावर बिंबले जाईल हे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. लोकांना जे हवे आहे ते आपल्याकडे आहे की नाही, आपण त्यांच्या उपयोगाला येऊ शकतो की नाही, आपली उत्पादने यापूर्वी ज्यांनी वापरलेली आहेत त्यांना ती कशी वाटली हे तपासून बघायला आपण आपल्या ग्राहकांना काही मार्गच ठेवलेला नाही.

वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! २

आपला व्यवसाय काय आहे हे लोकांना कळावे यासाठी आपला नियमित जनसंपर्क असणे अतिशय आवश्यक आहे. थोडक्यात लोकांना आपल्याबद्दल माहिती होण्यासाठी लोकांनी आपल्यापर्यंत पोचायची वाट बघत न बसता आपण त्यांच्यापर्यंत पोचणं आज खूप महत्वाचे झाले आहे. आम पब्लिक ला आपली सेवा / आपले उत्पादन कसे, कुठे आणि कुणी वापरणे उपयुक्त आहे हे आपणंच त्यांना दाखवून द्यायचं असतं. आपल्या व्यवसायाचा ज्याच्याशी संबंध आहे असा थोडासा हटके मुद्दा घेऊन त्या दॄष्टीने केलेली जाहिरात जास्त फायदेशीर ठरू शकते.

वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! १

अनेक लघुउद्योजकांना आपली सेवा/ उत्पादने विकण्यासाठी आणि विक्री वाढवण्यासाठी कधी कंटेट लागतो, कधी वेबसाईटची गरज असते किंवा मग सोशल मिडियावर आक्रमक जाहिरातबाजी करायची असते. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मराठी माणूस आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करू शकत नाही किंवा मार्केटिंग करायला मराठी माणसाला कुठेतरी कमीपणा वाटतो.

Sign up tsu.co network and start earning

Join me on tsū, they are sharing social revenues with all of us #tsunation https://www.tsu.co/Digitalsolutions

Offering Room on Rent [Advertisement]