Uncategorized

Advertisements

खासदारांच्या पगारवाढीला विरोध दर्शवा, ह्या पिटीशनवर सही करा.

http://www.petitiononline.com/sajag100/petition.html

विश्वास ठेव !

उत्तर नसलेले काही प्रश्न

डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा Contact Me ( ढकलपत्रातून साभार ) डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा Contact Me

बोला ! पुंडलिक वरदे हरी विठठल !

भारतीय रूपायाला अखेर ओळख मिळाली

भारतीय रूपायाला अखेर ओळख मिळाली

अमेरिकन डॉलर, युरोपियन पौंडाला, जपानी येन इ. चलनांना स्वत:ची एख ओळख आहे ती त्यांच्या चिन्हामुळे. आजतागायत आपल्या भारतीय रूपायाला असे काही चिन्ह मिळाले नव्हते.अर्थखात्याने असे एखादे चिन्ह निवडण्याकरिता एक २.५ लाखाचे बक्षिस असलेली स्पर्धा घेतली होती. भारतीय भाषेत असलेलं किंवा भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व सांगणारे आणि साध्या किबोर्डवर सुध्दा टंकता येऊ शकेल असे एखादे […]

आजचा ’भारत बंद’ यशस्वी होईल का ?

कॉंग्रेस+राष्ट्रवादी च्या विरुद्ध इतर १६ पक्षांनी आज देशव्यापी ’भारत बंद’जाहिर केलाय खरा पण तो यशस्वी होईल का ? मुंबईसह महाराष्ट्रात सेना-भाजप ने हिंसक वळण दिल्याने घराघरातून बाहेर न पडता सुट्टीचा आनंद उपभोगण्याच्या जनतेच्या निर्णयामुळे सेना-भाजप बंद १००% यशस्वी असा दावा करतीलही.पण खर तर जनतेकरता करत असलेल्या या बंद मध्ये जनता उत्स्फुर्तपणे सहभागी व्हायला का नाकारतेय […]