सामाजिक बांधिलकी

तुमचे आधार कार्ड हरवले आहे का?

Blood on Call [Service]

Service started by Mumbai and Maharashtra Government.. After calling this number, blood will get delivered within an Hour in a radius of 40kms.

भेसळमुक्त दूध?

गोकुळ कडे तक्रार केली. गोकुळचा प्रतिनिधी घरी येऊन न उघडलेल्या पिशव्या तपासून गेला, त्याने यात भेसळ होत असल्याचे कन्फर्म ही केले. पोलिस कम्प्लेंट करून फायदा नसतो म्हणाला कारण त्याने त्याला आलेले अनुभव सांगितले……

आम्हालाच सक्ती का?

रिक्षांची मीटर कॅलिबरेशन्स अजूनही पूर्ण झालेली नाहीत. आरटीओवाले रात्रं दिवस काम करत असल्याचा दावा करत आहेत तर युनियन वाले आरटीओ कडे स्टाफ कमी असल्याचे सांगत आहेत. कारणे काही की असेनात, नुकसान मात्र आपले ग्राहकाचे होत आहे. मेकॅनिकल मीटर वाल्या रिक्षांना मीटर कॅलिबरेशन्स करता , ३१ मार्च पर्यंतची मुदत दिली असल्याने ते तोवर ढिम्म हलणार नाहीत […]

शून्य व्याजाचा फंडा

“देअर इज नथिंग लाईक ए फ्री लंच” हे सूत्र आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मग शून्य व्याज आकारणारी ही माणसे खरोखरच शून्य व्याजावर खरेदी करू देतात का?

स्वस्त मेमरी कार्डस

रेल्वे स्थानकाबाहेर, भुयारी मार्गात सध्या 2 ते 8 जिबी क्षमतेची मेमरी कार्डस 30 ते 80 इतक्या कमी दरात मिळत आहेत. पण दर्जा आणि गुणवत्ता यावर कसलेच नियंत्रण नसल्याने पस्तावायची वेळ येत आहे. हा माल गोदीचा असल्याचे सांगितले जात आहे.

अवयव दान