ब्लॉगिंग फॉर बिझीनेस….


एकदा ब्लॉग तयार केल्यावर त्याला त्याचे डोमेन नेम जोडले की ग्राहकांना कळणार ही नाही की ही वेबसाइट नसून एक ब्लॉग आहे.
आता आपल्या व्यवसायाकरता रीतसर वेबसाइट बनवून न घेता कुणी ब्लॉग कशाला बनवून घेईल? तर त्याकरता काही मुद्दे असे आहेत….

ब्लॉग कोणत्या प्रकारचे असतात…


एकाच पानाचा वेबसाइट सदृश ब्लॉग बनवावा की मल्टीपेज ब्लॉग बनवावा हे अर्थातच आपल्या ग्राहकांना काय माहिती पुरवायची आहे यावर अवलंबून आहे.

ब्लॉग लिहावा तरी कुणी!!!


कालच्या माझ्या पोस्टवर प्रशांत यांनी, “इंजिनिअर्सनी पण ब्लॉग सुरू करायला हवा” अशी प्रतिक्रीया दिली. त्यावर त्यांना मी ” काहीच हरकत नाही…. ज्यांना ज्यांना काही सांगावेसे वाटते, लिहावेसे वाटते त्यांनी त्यांनी ब्लॉग माध्यमाचा आधार घेऊन ते मांडायला हवे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे इंजिनिअर्सनी देखील ब्लॉग लिहायला सुरूवात करावी, आपल्या शिक्षणाबद्दल लिहावे, करिअर मधल्या अडचणीविषयी लिहावे, त्यातून काढलेल्या मार्गाविषयी […]

लेखकांनी स्वतःचा ब्लॉग सुरू करायला हवा….


आजकाल लेखक, लेखाखाली स्वत:चा ईमेल आयडी आवर्जून देतात, कधीतरी संपूर्ण पत्ता आणि फोन क्रमांक देखील सतो. सहाजिकच वाचकांनी, प्रकाशकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा या हेतूनेच तो दिलेला असतो. मग स्वत:चा ब्लॉग काढून वाचकांशी संपर्कात रहाण्याची सुवर्णसंधी का सोडायची?

Blog v/s Website [Truth#1]


Blog is an one time expense while Website needs domain renewal, hosting renewal, also needs an expert attention to take care of its maintenance. Security of your website is also one more important and paid issue if you are hosting your website on a shared hosting.

ब्लॉगिंग

समाज माध्यमे आणि ब्लॉग


एखादा नवीन ब्लॉग सुरु झाला, की लेखकाला वाटायला लागतं की आपला ब्लॉग झटपट प्रसिद्धीला यावा, हजारो वाचक आपल्याला पटापट मिळावेत, त्या लेखांचे पुस्तक काढावे आणि त्यातून अर्थप्राप्ती व्हावी.