तंत्रज्ञान

समाज माध्यमे आणि ब्लॉग

एखादा नवीन ब्लॉग सुरु झाला, की लेखकाला वाटायला लागतं की आपला ब्लॉग झटपट प्रसिद्धीला यावा, हजारो वाचक आपल्याला पटापट मिळावेत, त्या लेखांचे पुस्तक काढावे आणि त्यातून अर्थप्राप्ती व्हावी.

वेबसाइटचे रूपांतर ब्लॉगमध्ये करा.

Mobilegeddon हा शब्द हल्लीच कानावर आला असेल. त्याविषयी काहीच माहिती नसेल, काहीच वाचले नसेल तर फोर्ब्सच्या वेबसाइटवरचा हा लेख वाचा. पण आपल्या मराठी वाचकांकरता तूर्तास इतकेच सांगीन की, यापुढे तुमची वेबसाइट/ब्लॉग जर मोबाईल फ्रेंडली नसेल तर गुगल कडून त्याची दखल घेतली जाणार नाही. तुमच्या प्रतिस्पर्ध्याची बिझीनेस बेवसाइट जर मोबाईल फ्रेंडली असेल आणि तुमची नसेल तर […]

पुस्तकं ‘मायावी जगा’तली! (राजेंद्र खेर) | सकाळ

हातात 5.5 इंची डिस्प्ले असलेले मोबाइल्स, कमीत कमी 4 जीबी ची इंटर्नल मेमरी अश्या सुविधा हाताशी असताना केवळ मराठी ई बुक्स काढली जात नाहीत म्हणून वाचता येत नाही यासारखे दुदैव ते काय! आजच्या सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आलेल्या लेखाताले ई बुक्स च्या बाबतीतले सगळेच तोटे पटण्यासारखे नाहीत. काही मुद्दे वस्तुस्थितीला धरून असले तरी त्यावर काही तोडगे निघू शकतात.

रसिका तुझ्याचसाठी

रसिका तुझ्याचसाठी

तंत्रज्ञानाचा वैविध्यपूर्ण वापर

   

सांगावसं वाटलं म्हणून….[अभिवाचन]

मराठी अभिजात साहित्यातले अमृतकण

ब्लॉगिंग फॉर बिझीनेस….

ब्लॉगिंग फॉर बिझीनेस….

एकदा ब्लॉग तयार केल्यावर त्याला त्याचे डोमेन नेम जोडले की ग्राहकांना कळणार ही नाही की ही वेबसाइट नसून एक ब्लॉग आहे.
आता आपल्या व्यवसायाकरता रीतसर वेबसाइट बनवून न घेता कुणी ब्लॉग कशाला बनवून घेईल? तर त्याकरता काही मुद्दे असे आहेत….