ब्लॉगिंग
समाज माध्यमे आणि ब्लॉग
एखादा नवीन ब्लॉग सुरु झाला, की लेखकाला वाटायला लागतं की आपला ब्लॉग झटपट प्रसिद्धीला यावा, हजारो वाचक आपल्याला पटापट मिळावेत, त्या लेखांचे पुस्तक काढावे आणि त्यातून अर्थप्राप्ती व्हावी.
More Articles
अलिबाबा आणि चाळीशीतले चोर[नाटक]
या नाटकाचे अविभाज्य अंग असलेला निर्जीव पण तरीही बरच काही बोलणारा ब्लॉग ही कल्पना मी स्वत: एक ब्लॉगर असल्याने खूप आवडून गेली. नॉन टेकी व्यक्ती सुद्धा ब्लॉग तयार करू शकते आणि मुख्य म्हणजे कोणतेही कारण असो पण आपलं म्हणणं ठामपणे अगदी खाजगीत सुद्धा मांडण्याकरता आणि त्यावर काही ठराविक लोकांशी संवाद साधण्याकरता ब्लॉग या माध्यमाचा उत्तम उपयोग होऊ शकतो हे प्रेक्षकांपर्यन्त पोचवलं जातंय याचा विशेष आनंद वाटला.
वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! ४
व्यवसायांना बसल्या जागी लोकांपर्यन्त पोचण्याकरता उपलब्ध असलेल्या अनेक साधनांचा उल्लेख केला होता. त्यातले एक प्रामुख्याने वापरले जाणारे आणि आपल्या मार्केटिंग तंत्राला पूरक ठरणारे मुख्य साधन म्हणजे आपल्या व्यवसायाची व्यावसायिक वेबसाइट.
वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! 3
पारंपारिक पद्द्धतीने दिलेली जाहिरात किती काळ लोकांच्या स्मरणात राहाते? जितका जास्त काळ लोकं आपले उत्पादन / सेवेबद्दल वाचतील-पाहातील तितक्या जास्त वेळा ते त्यांच्या मनावर बिंबले जाईल हे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. लोकांना जे हवे आहे ते आपल्याकडे आहे की नाही, आपण त्यांच्या उपयोगाला येऊ शकतो की नाही, आपली उत्पादने यापूर्वी ज्यांनी वापरलेली आहेत त्यांना ती कशी वाटली हे तपासून बघायला आपण आपल्या ग्राहकांना काही मार्गच ठेवलेला नाही.
वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! २
आपला व्यवसाय काय आहे हे लोकांना कळावे यासाठी आपला नियमित जनसंपर्क असणे अतिशय आवश्यक आहे. थोडक्यात लोकांना आपल्याबद्दल माहिती होण्यासाठी लोकांनी आपल्यापर्यंत पोचायची वाट बघत न बसता आपण त्यांच्यापर्यंत पोचणं आज खूप महत्वाचे झाले आहे. आम पब्लिक ला आपली सेवा / आपले उत्पादन कसे, कुठे आणि कुणी वापरणे उपयुक्त आहे हे आपणंच त्यांना दाखवून द्यायचं असतं. आपल्या व्यवसायाचा ज्याच्याशी संबंध आहे असा थोडासा हटके मुद्दा घेऊन त्या दॄष्टीने केलेली जाहिरात जास्त फायदेशीर ठरू शकते.
वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यामातून व्यवसाय वृद्धी! १
अनेक लघुउद्योजकांना आपली सेवा/ उत्पादने विकण्यासाठी आणि विक्री वाढवण्यासाठी कधी कंटेट लागतो, कधी वेबसाईटची गरज असते किंवा मग सोशल मिडियावर आक्रमक जाहिरातबाजी करायची असते. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मराठी माणूस आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करू शकत नाही किंवा मार्केटिंग करायला मराठी माणसाला कुठेतरी कमीपणा वाटतो.
होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा!
Har rang kuch kahta hai, koi feeka koi gahara hota hai, gulal ka rang mujhe maloom nahi par Rishto ka rang hamesha gahara hota hai. 🌹HAPPY HOLI🌹 होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!💐 होळीच करायची तर 🌳 अहंकाराची- […]